Lion Buffalo Fight Viral Video “कुणालाच कमी समजू नका!” सहा म्हशींच्या अंगावर धावून आला सिंहांचा कळप इतक्यात…; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

Lion Buffalo Fight Viral Video : हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही जाणीव होईल की कधीच कोणाला कमी समजू नये, कारण कधी डाव उलटेल काही सांगू शकत नाही

Lion Buffalo Fight Viral Video : जंगलातील सर्वात मोठा शिकारी प्राणी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. अगदी वाघ, बिबट्या आणि इतर अनेक बलाढ्य प्राणीदेखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिलेच असतील, ज्यात सिंह अतिशय क्रूरपणे प्राण्यांची शिकार करताना दिसतात. पण, सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment