Accident viral video आपण रोज रेल्वे अपघातांच्या अनेक बातम्या ऐकतो आणि यातील बहुतेक अपघात प्रवाशांच्या स्वतःच्या चुकीमुळे घडतात. कधी धावत्या ट्रेनमध्ये चढताना पाय घसरतो, तर कधी दारात उभे असताना तोल जातो. लोकांना वारंवार सूचना देऊनही ते धोकादायक वर्तन सोडत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई’ हे अगदी खरं आहे. अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर असताना ट्रेन पकडण्यासाठी जीवघेणा प्रयत्न करतात. नुकतीच एक हृदयद्रावक घटना व्हिडिओद्वारे समोर आली आहे. अंबरनाथमध्ये एक व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये अडकतो आणि त्यानंतर जे घडतं, ते अत्यंत भयानक आहे
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी