Cobra Viral Video भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज, पाहिली तर नाग-नागिण पहा व्हिडियो वायरल

Cobra Viral Video : जगभरात एकापेक्षा एक खतरनाक साप आहेत. सापांचे अनेक धक्कादायक किंवा रेस्क्यूचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जर साप समोर आला तर लोक घामाघुम होतात आणि पळून जातात.

 

भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज,

नाग-नागिण पहा इथे व्हिडियो

 

काही लोक सापाला ठार मारतात. मात्र, साप हे आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्वाचे असतात. मात्र, काही लोक असेही असतात जे सापांना मारण्याऐवजी त्यांना पकडणाऱ्यांना बोलवतात आणि साप जंगलात सोडून देतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत बघू शकता की, एका व्यक्तीच्या घराच्या भिंतीच्या मागून हिस्स – हिस्स असा आवाज येत होता. अशात त्या व्यक्तीनं भींत तोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी व्यक्तीने सर्पमित्रालाही बोलवलं.

 

भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज,

नाग-नागिण पहा इथे व्हिडियो

Leave a Comment