Cute Girl Dance Viral Video ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Cute Girl Dance Viral Video : या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या घरामध्ये ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

 

चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

👉👉 व्हायरल व्हिडिओ इथे पहा 👈👈

 

Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत.

Leave a Comment