Land Record 1880 पासून चे जमिनीचे सातबारे खाते उतारे पहा मोबाईलवर

Land Record जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, (Satbara) खाते उतारे हे आपल्या

1880 पासून जुने सातबारे उतारे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मोबाईलवर पाहता येतात. जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता, जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल..

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा थेट https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या वेबसाईटवर जायच आहे.

2. यानंतर दोन ऑप्शन दिसतील एक तर लॉगिन करायचा आहे किंवा लॉगिन नसल्यास नव्याने नोंदणी करायची आहे.

 

1880 पासून जुने सातबारे उतारे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment