Two youths steal gold ornaments सध्या लूटमार आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरांनी चोरी करण्यासाठी नवीन युक्त्या शोधल्या आहेत. कितीही हुशार चोर असले तरी, शेवटी पोलीस त्यांना पकडतातच. तरीही चोऱ्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. चोरांचे वैशिष्ट्य म्हणजे चोरी करताना त्यांना कोणाचीही दयामाया नसते. संधी मिळाली की, ते लहान-मोठी चोरी करतातच
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलांसाठी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यावर वाईट नजर टाकल्यास महिला संतप्त होतात. यापूर्वी रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये महिलांना गंभीर दुखापत झाली आहे, तर काहींनी जीवही गमावला आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी