Ward Boy Viral Video वॉर्डबॉयने अपघातात मृत २६ वर्षीय तरुणीचे सोन्याचे कानातले चोरले, लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद! April 24, 2025 by admin Ward Boy Viral Video दवाखान्यांमध्ये आता कशाचा नेम राहिलेला नाही, हे नित्याचेच झाले आहे. रुग्णांशी गैरवर्तन करण्याच्या घटना तर आता सर्रास पाहायला मिळतात. त्यातच शनिवारी एका अत्यंत घृणास्पद प्रकार घडला. एका अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीच्या कानातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा