Husband Wife Fighting Viral बापरे! रेल्वे स्टेशनवर नवरा बायकोनं हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “अशी बायको नको रे बाबा” April 17, 2025 by admin बापरे! रेल्वे स्टेशनवर नवरा बायकोनं हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “अशी बायको नको रे बाबा”Husband Wife Fighting Viral Video: सोशल मीडियावर नवरा-बायकोमधील भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही धक्कादायक असतात. अनेकदा नवरा बायकोमधील किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित होऊ शकता. कारण व्हिडीओतील नवरा-बायको एकमेकांना अशा पद्धतीने मारहाण करत आहेत की, आता ते एकमेकांचा जीव घेतात की काय? असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडला आहे. सोशल मीडियावर अनेक पती पत्नीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पती पत्नीच्या नात्यातील गोडवा दिसून येतो तर कधी त्यांच्या नात्यातील प्रेम दिसून येते. अनेकदा पती पत्नीचे भांडतानाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पती पत्नी भांडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही तर काही लोक अवाक् होतील. View this post on InstagramA post shared by FUNNY😅MEME & COMEDY🤩 (@dramebaazchhori99)